चित्रपट ‘बारा वर्षे सहा महिने’
प्रजापति एंटरटेनमेन्टच्या बैनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘बारा वर्षे सहा महिने’ चे निर्माता आहेत जितेंद्र प्रजापति. चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक ए टी पिपरे आहेत.
‘बारा वर्षे सहा महिने’ ह्या चित्रपटांबद्दल अधिक माहिती देताना दिग्दर्शक ए टी पिपरे म्हणाले कि हा चित्रपट एक महत्वपूर्ण सामाजिक संदेश देणारा असून एका बाल कामगाराची व्यथा व दुःख सांगणारा आहे. एक बाल कामगार कशा प्रकारे दिवस-रात्र कष्ट करून आपल्या कुंटुंबाचे पालन-पोषण करतो व आपले भविष्य उज्ज्वल बनवितो, हेच ह्या सिनेमात दाखविण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे.
चित्रपटांची मुख्य कलाकार विजय पाटकर, रवि पटवर्धन, संजीवनी शर्मा, गणेश परदेसी, राजू गायकवाड, तन्वी गांजावाला, योगेश राजगुरू आणि बालकलाकार श्रीहरी अभ्यंकर व क्रितिना आहेत.
चित्रपटांचे चित्रिकरण ३० दिवसात पूर्ण करण्यात येणार असून मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात शूटिंग होणार आहे. त्याचबरोबर कथानकाला अनुसरूण ह्या सिनेमात पाच गाणी आहेत. संगीतकार दलिप वर्मन आहेत तर नेहा राजपाल, कविता रामस, दिलीपकिरण, सपना हेमंत व मिनाक्षी गुणाजी यांच्या आवाजात गाणी एम्पायर स्टूडियोत रिकॉर्डिग करण्यात आली आहे.

Comments