अदनान ख़ान व ईशा सिंह ने सीरियल ‘इश्क़ सुभान अल्लाह’ च्या आउटडोर शूटिंग मध्ये फारच धम्माल केली.
अदनान ख़ान व ईशा सिंह सीरियल ‘इश्क़ सुभान अल्लाह’ मध्ये फारच धम्माल मस्ती मध्ये एक्टिंग करत आहे. सीरियल मध्ये सध्या मुंबई मधील वेगवेगळ्या ठिकाण शूटिंग सुरु आहे. झी टीवी वर सीरियल ‘इश्क सुभान अल्लाह’ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. क्रिएटिव्ह आय लिमिटेड द्वारा निर्मित ह्या सीरियल चे निर्माता आहेत धीरज कुमार, ज़ूबी कोचर आणि सुनील गुप्ता.
Comments