मुबु टीवी ने पहिले चार महीने पुर्ण होने व तीन सीरियलच्या पहिल्या एपिसोडच्या प्रीव्यू साठी पार्टी केली
मुबु टीवी एक नविन हिंदी एंटरटेनमेंट चैनल सुरु झाला आहे, ज्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या सीरियल दाखविल्या जाणार. ह्या चैनल चे बोर्ड ऑफ़ डायरेक्टर मनीष श्रीवास्तव आणि नरशी वसानी ने पहिले चार महीने पुर्ण होने व तीन नविन सीरियलच्या पहिल्या एपिसोडच्या प्रीव्यू साठी अंधेरी येथील द क्लब मध्ये एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते, तेथे सीरियल मधील कलाकार आणि मीडियाला आमंत्रित केले होते. ‘हर भारतीय का सपना’ ही मुबु टीवी ची टैग लाइन आहे. मुबु टीवी काही निवडक शो घेऊन आला आहे. रिटर्न ऑफ़ स्कूल डेज़ - ह्या सीरियलची कथा अशा एका स्टूडेंट्स ची आहे, जो आपल्या मैत्रीसाठी वचन पूर्ण करण्यासाठी उत्तम असे करियर सोडून स्कूल मध्ये परत येतो. कोमल कुंदर, अमित दास, अपेक्षा देशमुख, विषमिता डिसूज़ा, मंजरी मिश्रा, आयशा यादव, रमेश, मयंक शेखर सीरियल मधील कलाकार आहेत. ह्या शो चे लेखक-दिग्दर्शक मनीष श्रीवास्तव आहेत.
मुबु टीवी चा अजून एक चटपटा, हल्का फुल्का, कॉमेडी शो आहे अजब सास की गजब बहु. पंजाबी सासू आणि साउथ इंडियन सुने मधील तू-तू,मैं-मैं ह्या शो मध्ये पाहण्यास मिळणार आहे. सीरियल मधील कलाकार आहेत - हिमानी शिवपुरी, विशाल नायक, किशोरी अंबिया, आर के दत्ता, अंकिता खरे. ह्या सीरियल चे दिग्दर्शक आहेत विदयुत शाह.
तीसरा सीरियल आहे गुजरात भवन, ज्याचे दिग्दर्शक आहेत धर्मेश मेहता. ह्या सीरियल मधील कलाकार आहेत राजेंद्र गुप्ता, शीला शर्मा, धर्मेश व्यास, सोनिया शाह, रूचि त्रिपाठी, प्रिंस.
ह्या टीवी चैनलच्या इवेंट मध्ये सिने टीव्ही प्रोडूसर, डायरेक्टर, फ़िल्मी कलाकार, हरेक क्षेत्रातील मोठी मान्यवर मंडळी उपस्थित होती, त्यातील काही आहेत - नावेद जाफ़री, आरती नागपाल, निकिता आणि आस्था रावल, राजेश पूरी, केबल इंडस्ट्री चे राजू सिंघानिया, ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी. एक्ट्रेस मॉडल एकता जैन ने ह्या इवेंट मध्ये एंकरिंग केली.
Comments