सचिन पिळगांवकर, शिल्पा तुळस्कर, विक्रम गोखले यांचा मराठी चित्रपट ‘सोहळा’ ४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार.

के सी बोकाडिया व सुरेश गुंदेचा आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ने मराठी चित्रपट ‘सोहळा’ चे प्रमोशन सुरू केले आहे. ह्या सिनेमात सचिन पिळगांवकर,विक्रम गोखले, शिल्पा तुळस्कर, मोहन जोशी, लोकेश गुप्ते सारखे नावाजलेले कलाकार आहेत. ह्या चित्रपटांचे निर्माण अरिहंत फ़िल्म प्रोडक्शंसच्या बैनर खाली झाले असून ह्याचे निर्माता आहेत सुरेश गुंदेचा व सोहन बोकाडिया. ह्या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत गजेंद्र अहिरे, संगीतकार आहेत नरेंद्र भिड़े व कोरियोग्राफर आहे फुलवा खामकर. के सी बोकाडिया ने पहिल्या वेळी मराठी चित्रपट बनविला आहे.

Trailer Link :-



Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma