रागिनी खन्ना ने हिंदी चित्रपट ‘गुडगाँव’ साठी बांद्रा येथे फोटो शूट केला
टीवी ची सुपरस्टार रागिनी खन्ना, हिला तुम्ही भास्कर भारती आणि ससुराल
गेंदा फूल मध्ये पाहिले होते,
सध्या ती चित्रपटांच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. आपण हिला लवकरच शंकर रमन
दिग्दर्शित हिंदी सिनेमा `गुडगाँव` मध्ये पाहणार आहे, जो जार पिक्चर्स बनवित आहे. रागिनी
खन्ना ने ह्या चित्रपटांचा प्रचार फोटो शूट करुन सुरु केला आहे. रागिनी खन्ना ने
फोटो शूट ब्लैक ड्रेस मध्ये बांद्रा मध्ये केला. हा सिनेमा ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण
भारतात रिलीज होणार आहे.
Comments