कॉमेडी हिंदी चित्रपट ‘शादी विथ जुगाड़’ च्या चित्रिकरणात मीडियाला गुजरातच्या गांधीनगर येथे भेटले
एकता जैन, हर्षवर्धन
जोशी, श्री राजपूत
आणि अजय सिंग कॉमेडी हिंदी चित्रपट ‘शादी विथ जुगाड़’
च्या चित्रिकरणात मीडियाला गुजरातच्या गांधीनगर येथे भेटले
एकता जैन ने आतापर्यंत काही जाहिराती, टीव्ही
सीरियल आणि चित्रपटांतून काम केले आहे, ती आता १२ वर्षांच्या ब्रेक नंतर पुन्हा एकवेळ कॉमेडी हिंदी चित्रपट
‘शादी विथ जुगाड़’ मध्ये झळकत आहे, ह्याचे चित्रिकरण गुजरातच्या गांधीनगर
येथे सुरु झाली आहे. श्री सूत्रम एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेड ह्या चित्रपटांचे निर्माण
करत आहे. चित्रपटांचे संपूर्ण चित्रिकरण गुजरातच्या गांधीनगर मध्ये होणार आहे. हर्षवर्धन
जोशी ने ‘लव के फंडे’ चित्रपटांत काम केले आहे, तो ह्या सिनेमात जिग्नेश चा रोल
साकारत आहे, श्री
राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘मिस
खिलाड़ी’ होता, ती ह्या चित्रपटांत वैजंतीची भूमिका
साकारत आहे,
अजय सिंग डॉन ची भूमिका करत आहे,
कुणाल मेहता डी जे चे कैरेक्टर साकारत आहे, आकाश स्ट्रग्लिंग एक्टरचा रोल आणि एकता जैन मराठी व क्रिस्चियन
मुलीचा रोल साकारत आहे. ह्या चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक आहेत आज़ाद भारती.
चित्रपटातील अन्य कलाकार आहेत - अजय सिंग, कुणाल मेहता, आकाश लापासिया, करेंन राजपूत, सुमति सोलंकी. डी जे भारती ने
चित्रपटांतील सर्व गाणी कंपोज केली आहेत.
Comments