रिमेश राजा ने आपले गाणं धोका लाइव परफॉरमेंस सोबत अंधेरी च्या पीवीआर मध्ये लॉंच केले.
गणेश आचार्य, मदालसा
शर्मा आणि सिंगर
रिमेश राजा ने आपले गाणं धोका लाइव परफॉरमेंस सोबत अंधेरी च्या
पीवीआर मध्ये लॉंच केले.
मागील १५ वर्षापासून कोलकाता येथे
राहणारे रिमेश राजा संपूर्ण जगात शो करत आले आहे. त्यांना ओळख मिळाली २००६ मध्ये, जेव्हा त्यांना सुप्रसिद्ध सिंगर
कम्पोज़र हिमेश रेशमिया च्या डुप्लीकेट के रूपात मीडिया ने रिमेश राजाला रिमेश
रेशमिया म्हणून धूमधडाका केला. रिमेश राजा ने आपला पहिला एल्बम ‘धोका’ मध्ये गणेश आचार्य आणि मदालसा शर्मा सोबत वीडियो शूट केला, ज्याला संगीत दिले राजीब मोना ने, गीत
लिहिले आहे श्याम राज ने. रिमेश राजा ने मीडियाला सांगितले कि ते गणेश मास्टर जी
च्या मागे २००५ पासून पडले होते. त्यांनी सांगितले होते कि योग्य वेळ आल्यावर मी
तुझ्यासाठी वीडियो करेन आणि मी भाग्यशाली आहे कि ते माझ्या सोबत वीडियो मध्ये डांस
आणि अभिनय करत आहे. हे गाणं ज़ी म्यूजिक कंपनी ने लांच केले आहे. वीडियो लांच
करण्यासाठी मदालसा शर्मा आणि गणेश आचार्य आले, तेथे रिमेश राजा ने मीडिया समोर लाइव परफॉर्म केला. रिमेश ने गणेश
मास्टर जी, हिमेश
रेशमिया आणि मीडियाला धन्यवाद दिले. ह्या वीडियो ची यूट्यूब लिंक आहे -- https://youtu.be/8doBWn4jjoM
.
Comments