एन के ढाभर कैंसर फाउंडेशन ने कैंसर जागरूकता अभियान

एन के ढाभर कैंसर फाउंडेशन ने कैंसर जागरूकता अभियान झारखंड च्या देवघर येथील रिखियापीठ आश्रम मध्ये आयोजित केला.

झारखंड च्या देवघर स्थित रिखियापीठ आश्रम ची स्थापना सेवा आणि प्रेम दे्ण्याच्या एकमेव उद्देश्याने केली गेली आहे. हा आश्रम भारतातील मागासवर्गीय क्षेत्रात आहे. रिखियापीठ आश्रम मध्ये संपूर्ण वर्षात नियमित रुपाने मेडिकल कैंप चे आयोजन केले जाते, जेणे करुन ह्या भागातील लोकांना वैदयकिय मिळू शकेल.

एन के ढाभर कैंसर फाउंडेशन (एनकेडीसीएफ), कैंसर वाले लोकांना आर्थिक, भावनात्मक आणि सामाजिक समर्थन प्रदान करत आहे आणि पेशंट आणि त्यांच्या कुंटुंबासाठी आत्मविश्वास, आशा आणि साहस निर्माण करण्याचे कार्य करतात. आमचा प्रयत्न असा आहे कि प्रत्येक रोगी साठी कैंसर चा उपचारासाठी प्रोत्साहन देने आणि एकीकृत करने, वाटेल तर इलाज, क्षय या टर्मिनल असावे, जसे कि आम्ही मानतो कि प्रत्येक व्यक्तिला कैंसर साठी कोणत्याही स्तरांवर देखभाल आणि जगण्याचा अधिकार आहे.


एनकेडीसीएफ़ ने ह्या शिबिरात २ दिवस भाग घेतला, तेथे आम्ही कैंसर ची तपासणी आणि शोधून काढले. ही पहिली वेळ आहे कि रिखियापीठ मध्ये कैंसर ची तपासणी झाली आहे. ह्या शिबिरात २६ डॉक्टर्स, नर्सेस, पैरा मेडिकल स्टाफ आणि स्वयंसेवकांची एक टीम ने देखील भाग घेतला.

आम्ही एक पूर्ण गायनोकोलॉजिकल चेक-अप चे आयोजन केले, त्यामध्ये ग्रीवा चा कैंसर शोधण्यासाठी  तरल कोशिका विज्ञान आणि एक विशेषज्ञ आनुवंशिकीविज्ञानी द्वारा नैदानिक ​​परीक्षा सहभागी होते.
ब्रेस्ट डिटेक्शन शोधण्यासाठी एक अभिनव तकनीक कॉल आयब्रेट परीक्षेचा उपयोग केला गेला. ही ओन्कोलॉजिस्ट द्वारा स्तनांचे नैदानिक ​​परीक्षा द्वारा समर्थित होते.
 
हया क्षेत्रात तंबाकूचा उच्च उपभोग करण्याचे पाहून एक वरिष्ठ ऑन्कोलॉजिस्ट द्वारा एक विस्तृत डोके आणि मान व पूर्ण शरीर परीक्षेचे आयोजन केले होते.
 
सर्व सहभागी झालेल्याची तपासणी केली गेली. त्याचबरोबर अन्य भौतिक नैदानिक ​​मापदंडांसाठी देखील तपासणी केली गेली. विभिन्न अलगावासाठी अधिकांश सहभागी झालेल्याची वैद्यकीय चाचणी केली गेली.
 
एकूण आम्ही २६१ सहभागी मध्ये पुरुष आणि सर्व वयांच्या स्त्रियांची तपासणी केली गेली.

कैंसर चे संदिग्ध मामले १०१ होते आणि पुष्टि झालेले मामले १४ होते.
 
एनकेडीसीएफ ची संपूर्ण टीम साठी ही एक समृद्ध आणि प्रबुद्ध अनुभव होता, कारण अशा प्रकारच्या शिबिराचे पहिल्या वेळी आयोजन केले होते. टीमला सहभागी झालेल्याची उत्सुकता पहावयास मिळाली, डॉक्टरों द्वारा तपासणी केली गेली. अशा प्रकारचे ह्या क्षेत्रात हे पहिले कैंसर चे शिबिर भरले होते., 
 
एनकेडीसीएफ़ ला ह्या क्षेत्रातील लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्द रिखियापीठ आश्रम चे आभार मानले पाहिजे.
 

हे संपूर्ण शिबिर आमचे सर्व प्रयोजक आणि शुभचिंतकांचा सपोर्ट व प्रयत्नांशिवास शक्य नव्हते. जेट एयरवेज ची टीमला प्राथमिकता तपासणी साठी विशेष धन्यवाद आणि हवाई अड्डयावर तपासणी व उड़ान सेवा चांगली दिल्याबद्दल.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर