Posts

Showing posts from November, 2022

कैटरीना कैफ आई होणार ?

Image
शंकर मराठे, मुंबई - 30 नोव्हेंबर 2022 : सध्या सोशल मीडियावर कैटरीना आई होणार आहे, ही बातमी चांगलीच वायरल झाली आहे. त्याचबरोबर अलीकडेच कैटरीना कैफ एअरपोर्टवर स्पॉट झाली.  त्यावेळी तिच्या लूकने फोटोग्राफर्सचे लक्ष वेधून घेतले होते. एअरपोर्टवर लूज-फिटिंग कुर्ता घालून बाहेर पडताना ती दिसली. समोर आलेल्या काही फोटोंमुळे तिच्या प्रेग्नन्सीच्या बातम्यांना उधाण आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर तिचे चाहते ती प्रेग्नन्ट असल्याचा दावा करत आहेत. सोशल मीडियाने आणि तिच्या चाहत्याने कैटरीना कैफ आई होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

कंगना दर्शकांना भयभीत करायला येत आहे...

Image
  शंकर मराठे, मुंबई - 29 नोव्हेंबर 2022 : तमिल "चंद्रमुखी" च्या सीक्वैल आता सुरूवात होत आहे. "चंद्रमुखी 2" चे डायरेक्शन पी वासु करणार आहे व ह्या सिनेमात कंगना राणावत राजाच्या दरबारी विश्व प्रसिध्द नर्तकी चंद्रमुखीची भूमिका साकारत आहे. ह्या सिनेमाचे चित्रीकरण पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. ह्या प्रोजेक्ट बद्दल अभिनेत्री कंगना राणावत ने इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे. आता ह्या सिनेमात कंगना दर्शकांना कशा प्रकारे भयभीत करते. ही पाहण्यालायक बाब आहे व अजून बरंच काही भयभीत करण्यासारखे देखील आहे. ते आताच सांगितले तर काय मजा...कारण पिक्चर तर आता बनत आहे.

मलाइका का "आप जैसा कोई..."

Image
शंकर मराठे, मुंबई - 29 नवंबर 2022 : - पुराने सुपरहिट गाणे को नया रंग रूप देकर नए और बोल्ड अंदाज में फिल्माने की फितरत तो बॉलीवुड के निर्माता-निर्देशक की है.  इसी फितरत के तहत जीनत अमान का सुपरहिट गीत "आप जैसा कोई..." आने वाली आयुष्मान खुराना की नई फिल्म "एन एक्शन हीरो" के लिए मलाइका अरोडा पर उतनी ही दिलकश अदाओ के साथ फिल्माया गया.

अक्षय कुमार की Selfiee

Image
  शंकर मराठे, मुंबई - 28 नवंबर 2022 : - निर्देशक राज मेहता की फिल्म सेल्फी के सेट पर अक्षय कुमार शूटिंग करते हुए नजर आए और सीन ओके होने के बाद किस तरह से सीन फिल्माया गया है, इस बारे में जानकारी लेते हुए अक्षय कुमार को देखा गया. वैसे अक्षय कुमार और इमरान हाश्मी पहली बार एक साथ इस फिल्म में नजर आने वाले है. फिल्मी दर्शको के लिए यह एक तोहफे से कम नहीं है, क्योकि अक्षय कुमार और इमरान हाश्मी यह दोनो ही अलग टाइप के एक्टर है. अक्षय कुमार की इमेज एक्शन स्टार की है, तो इमरान हाश्मी की स्टाईल किसींग और सेक्सी कलाकार की है. अब यह दोनो कलाकार एक फिल्म में नजर आने वाले है, तो जरूर कुछ हटके और सनसनी पैदा करने वाली चीज दर्शको देखने को मिलने की उम्मीद है. साथ ही फिल्म सेल्फी देखने के लिए दर्शको को थोडासा इन्तजार करना होगा, क्योकि यह फिल्म अगले साल 24 फरवरी को रिलीज होने वाली है.

सिद्धार्थ - कियारा लग्नाच्या बेडीत अडकणार ?

Image
शंकर मराठे, मुंबई - 27 नोव्हेंबर 2022 : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री कियारा आडवाणी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे, ह्या बद्दल सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे. एवढेच काय तर कियारा ने ह्या संदर्भात एक विडियो देखील सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यामुळे बॉलीवुड इंडस्ट्रीत ह्या दोघांच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली आहे. 

होटेल जिप्सी मधील पत्रकारांचे स्नेहभोजन

Image
शंकर मराठे, मुंबई - 26 नोव्हेंबर 2022 : दादर स्थित शिवाजी पार्क येथील होटेल जिप्सी मध्ये पत्रकारांचे स्नेहभोजन एकदम मस्त मजेत गप्पा-गोष्टी करत संपन्न झाले. हयाचे आयोजन अभिजित जोशी व लहू सरफरे यांनी केले होते. ह्या कार्यक्रमासाठी खास करून मिडिया वन चे पीआरओ गणेश गारगोटे, अमित भंडारी, निलिमा कदम-जागडा, रेश्मा, शैलेश, महेश,भास्कर कोर्लेकर, बाबा लोंढे व शंकर मराठे उपस्थित होते.  बाबा लोंढे यांनी लज्जतदार फोटो काढून कार्यक्रमांची शोभा वाढविली. त्याचबरोबर सर्व पत्रकारांनी धम्माल मस्ती करत मजा केली व छान गप्पा-गोष्टीची मैफिल जमली होती. गप्पा गोष्टी करत जेवणाचा आस्वाद घेत तीन तास कसे गेले ते समजलेच नाही.

Actor Vikram Gokhale passed away

Image
  Shankar Marathe, Mumbai - 26 November 2022 - Actor Vikram Gokhale passed away. His last rites will be performed this evening at Vaikunth Crematorium in Pune. His mortal remains will be kept at Bal Gandharva Sabagruha for family and friends to pay their last respects.

शराब पिए बिना बेवडे की एक्टिग करने वाला कलाकार था जॉनी वॉकर

Image
  शंकर मराठे, मुंबई - 14 नवंबर 2022 : पुराने कलाकारों के फिल्मों में आने के किस्से भी निराले है. बात करते है शराब पिए बिना बेवडे की एक्टिग करने वाले कलाकार जॉनी वॉकर की. वैसे देखा जाए, तो जॉनी वॉकर का असली नाम बद्रुद्दीन था. बद्रुद्दीन का जन्म बहुत ही गरीब परिवार में हुआ था. लेकिन बद्रुद्दीन को बचपन से नकल करने की आदत थी और जैसे ही वह बडा होता गया तो उसका नकल करने का शौक भी बढता गया. बडा होने के बाद बस कंडक्टर की नौकरी करने लगा परंतु कुछ ही दिनो में उसको बाय-बाय किया और फिल्मी स्टुडिओ में सेट पर सिनेमा की पूरी टीम को चाय-पानी देने का काम करने लगा. चाय देते वक्त बद्रुद्दीन फिल्मी कलाकारों की नकल किया करता था और सभीका मनोरंजन करता था. एक दिन बद्रुद्दीन दिलीपकुमार की स्टाईल में चाय-पानी दे रहा था और यह बलराज सहानी ने देखा और उस पर भडक गए. उन्होंने बद्रुद्दीन से बोला कलाकार के कला की कद्र करना सीखो, मजाक उडाना अच्छी बात नहीं. बद्रुद्दीन को बात समझ में आ गई और फिर बद्रुद्दीन ने बलराज सहानी को अपने शौक के बारे में बताया. बलराज बोले कि तुम कल गुरुदत्त के आफिस में आ जाओ और अपनी अभिनय प्रति...

धर्मवीर पार्ट 2 कधी येणार?

Image
शंकर मराठे, मुंबई - 13 नोव्हेंबर  2022 : नुकताच दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा वाढदिवस होऊन गेला व सिनेमा धर्मवीर मध्ये आनंद दिघेची मुख्य भूमिका प्रसाद ओक ने साकारली होती. हैप्पी बर्थडेच्या शुभेच्छा देताना प्रसाद ओक ने सोशल मीडियावर लिहिले आहे -- ”प्रिय प्रविण वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा, माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हे प्रसन्न हास्य कायम ठेवण्याचा प्रयत्न मी 'धर्मवीर' च्या पुढच्या भागातही करेन अशी खात्री देतो. मात्र प्रसाद ओकच्या या पोस्टनंतर सर्व प्रेक्षकांना या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे. या पोस्टमुळे धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे हे पक्के झाले आहे.  अपघात होऊन आनंद दिघे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो असे चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये पत्रकारांची भूमिका साकारणारे चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी दिघेंच्या मृत्यूवर चित्रपटाच्या शेवटी प्रश्न निर्माण करताना दिसले आहेत. त्यानंतर या चित्रपटाची कथा अद्यापि संपली नाही व आनंद दिघे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत असे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी ...

बोमन ईरानी ने कहा फिल्मों में काम करने की कोई उम्र नहीं होती

Image
शंकर मराठे, मुंबई - 12 नवंबर 2022 : अभिनय की दुनिया में अपनी कलाकारी दिखाने के लिए हर कोई बचपन से प्रयास करते रहता है. लेकिन इस मामले में अभिनेता बोमन ईरानी कुछ हटके अंदाज के है. वैसे तो बोमन ईरानी को सिनेमा देखने का शौक बचपन से ही था, लेकिन वह कभी इतने बडे एक्टर बन सकते हैं. यह तो उन्होने सपने में भी नहीं सोचा होगा. फिल्म ऊचाई के प्रमोशन के दौरान अपने एक्टर बनने का जिक्र करते हुए अभिनेता बोमन ईरानी ने कहा कि फिल्मी लाइन में आने से पहले मैंने कई तरह के छोटे-मोटे काम किए. लेकिन मुझे एक्टिग का शौक था और मैं थिएटर में जो भी काम मिलता था, वो दिल से किया करता था. वैसे मेरी एट्री फिल्मों में हुई थी, तब मेरी उम्र 40 के पार थी और 40 साल के बाद फिल्मों में काम करना शुरू करके अब तक 100 से ज्यादा फिल्मों में काम किया है. इसलिए मेरे हिसाब फिल्मों में काम करने की कोई उम्र नहीं होती. 

फिल्म सारांश और अनुपम खेर...

Image
  शंकर मराठे, मुंबई - 11नवंबर 2022 : फिल्म सारांश 25 मई 1984 को रिलीज हुई थी और इस फिल्म के निर्देशक महेश भट्ट थे. इस फिल्म में अनुपम खेर ने 65 साल के आदमी की भूमिका अदा की थी, जबकि उस समय रियल लाईफ में अनुपम खेर की उम्र 27-28 साल थी. यह रोल निभाना अनुपम खेर के लिए एक बहुत ही बडा चैलेज था, जो उन्होंने अपनी अदाकारी से सफल करके दिखाया था. फिल्म ऊचाई के प्रमोशन के दौरान अनुपम खेर ने फिल्म सारांश में निभाए हुए रोल का जिक्र अभिनेता बोमान ईरानी ने किया और अनुपम खेर के अनमोल अभिनय शैली की प्रशंसा की. फिल्म सारांश में निभाया रोल अनुपम खेर के फिल्मी जीवन के लिए मिल का पत्थर बन गया है.

देवेंद्र गायकवाड याचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या मराठी सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण

Image
शंकर मराठे, मुंबई - 11नोव्हेंबर 2022 : देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव यांसारख्या १८ पेक्षा जास्त चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते देवेंद्र अरुण गायकवाड उर्फ दया यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. देवेंद्र यांनी सुरुवातीच्या काळात सुमारे ५ वर्षे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत आपला ठसा उमटविला, याच स्पर्धेत २००४ साली त्यांच्या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडक तर पटकाविलाच पण त्याबरोबरच त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे "केशवराव दाते पारितोषिक" सुद्धा मिळाले होते. पुढे त्यांनी अनेक नामवंत संस्थांबरोबर प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमधून आपल्या अभिनयाने रंगभूमी गाजविली आणि हे करत असताना टीव्हीवर मालिका सुद्धा केल्या. देवेंद्र गायकवाड यांचे लेखन, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या अनुराधा प्रॉडक्शन्स निर्मित मराठी चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे निर्माते दिलीपतात्या पाटील असून प्रमुख भूमिकेत मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. चित्रपटाचे नाव अजून जाहीर केले नसले तरी आजच्या तरुणाईवर हा चित्रप...

क्यों देखनी चाहिए फिल्म 'ऊंचाई' ?

Image
शंकर मराठे, मुंबई - 10 नवंबर  2022 : मशहूर निर्माता-निर्देशक सूरज आर बड़जात्या की बहुचर्चित फिल्म 'ऊंचाई'  में चार दोस्तों के बुढ़ापे की कहानी की नजर आती है. फिल्म 'ऊंचाई' में अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन ईरानी, डैनी डैंगजोग्पा प्रमुख भूमिका में है. क्यों देखनी चाहिए फिल्म 'ऊंचाई' ? इस सवाल के जवाब में निर्माता-निर्देशक सूरज आर बड़जात्या का कहना है कि जीवन में हर किसी को कोई न कोई तो ऊंचाई हासिल करने की चाहत होती है. किसी को बढिया नौकरी हासिल करने की चाहत होती है, तो किसी को शादी करने की चाहत होती है. किसी को बढिया बिजनेसमैन बनने चाहत होती है, तो किसी को हटके काम करने की चाहत होती है. निर्देशक सूरज आर बड़जात्या बताते है कि फिल्म 'ऊंचाई' देखने के बाद दर्शक जरूर सोचेगा कि अपनी खुद की ऊंचाई क्या है.

हर हर महादेवचा शो बंद पाडला

Image
शंकर मराठे, मुंबई - 7 नोव्हेंबर  2022 : पुणे स्थित पिंपरी येथे संभाजी ब्रिगेडने 'हर हर महादेव'चा शो बंद पाडला आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोपावरुन हर हर महादेव या मराठी चित्रपटाला महाराष्ट्र राज्यातून विरोध होत आहे.  पिंपरी येथे हर हर महादेव चित्रपटाचे शो पाडण्यात आला आहे. पिंपरीमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी हातात भगवे झेंडे घेवून थेट चित्रपटगृहात घूसले आणि चित्रपटगृह रिकामे करत हर हर महादेवचा शो बंद पाडला. त्याचबरोबर सोलापुरात देखील हर हर महादेव चित्रपटाचे शो पाडण्यात आला आहे

प्रशांत दामलेचा नवा विक्रम

Image
शंकर मराठे, मुंबई - 6 नोव्हेंबर  2022 : 'एका लग्नाची पुढची गोष्ट'  ह्या नाटकाचे 12500 प्रयोग करून अभिनेता प्रशांत दामले यांनी नवा विक्रम केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशांत दामलेचे कौतुक केले. बॉलीवुडचे अमिताभ बच्चन यांनी देखील सोशल मीडियावर प्रशांत दामलेचे कौतुक केले आहे व 12500 प्रयोग केल्याबद्दल अभिनंदन देखील केले.

अमृता व देवेंद्र फडणवीस ने केला विठुरायाचा गजर

Image
शंकर मराठे, मुंबई - 3 नोव्हेंबर  2022 : कार्तिकी एकादशीची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी कार्तिकी एकादशीनिमित्त फडणवीस दाम्पत्य पंढरपुरात दाखल झाले आहे.  आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस पंढरपुरात दाखल झाले आहेत. यावेळी दिंडीत विठुरायाचा गजर करत अमृता फडणवीस यांनी डोक्यावर तुळस घेतली होती. एवढेच काय तर अमृता फडणवीस व देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी सोबत ठेका देखील धरला व अति उत्साहाने हरी नामाचा गजर केला.

अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

Image
शंकर मराठे, मुंबई - 2 नोव्हेंबर  2022 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा मराठी सिनेमा 'वेडात मराठे वीर दौडले सात' चा मुहूर्त संपन्न झाला. ह्या सिनेमात अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत आहे व हा सिनेमा पुढल्या वर्षी दीपावली वेळी प्रदर्शित होणार आहे. तसेच ह्या सिनेमाचे चित्रीकरण पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. ह्या सिनेमात अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे तर ह्या विषयी अक्षय म्हणाला की शिवाजी महाराजांचा रोल साकारणे माझ्यासाठी फारच मोठे चैलेज आहे. मी ह्या भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेणार आहे.