किरण राव व आमिर खान यांच्या प्रयत्नातून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

कोरोना वायरसमुळे देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे व सर्वच कामधंदे बंद पडले आहेत. गावांतील लोकांना एक मदतीचा हात देण्याच्या एकमेव उद्देशाने बॉलीवुड़चे परफेक्टनिस्ट आमिर खान व किरण राव यांच्या प्रयत्नातून लोणावळा स्थित एम्बैवेली जवळील बारपे विलेज मध्ये बारपे-तिस्करी ग्रुप ग्रामपंचायत 125 गरजवंत कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर