पायलचा न्यूजपेपरचा ड्रैस

एक्ट्रेस पायल राजपूत काही दिवसापासून एका फोटोमुळेच चांगलीच चर्चेत आली आहे. पायल ने चक्क न्यूजपेपरचा वापर करून होममेड ड्रैस बनविला व तो तिने परिधान देखील केला व तिचा हा फोटो सध्या सोशल मिडिया साइट वर भलताच वायरल होत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर