डॉक्टर्स, पोलिस, सफाई कामगार यांच्यासाठी -- 'तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची..'
'तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची..' हे मूळ गाणं १९७३ साली आलेल्या 'कुंकू' या चित्रपटातील आहे. शांताराम आठवले यांचे हे गीत पुढे समीर विद्वांस दिग्दर्शित 'डबल सीट' या चित्रपटात वापरण्यात आले होते. आता हे गाणं देशात कोरोना वायरस पसरल्यामुळे पुन्हा एकवेळ चर्चेत आलं आहे -- या संकल्पनेतून त्यांनी डॉक्टर्स, पोलिस, सफाई कामगार यांना तु चाल पुढे तुला रं गड्या भिती कशाची म्हणत या संकटकाळात जीवाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असलेल्या या योद्धांना गाण्यातून मानवंदना दिली आहे.
Comments