5 एप्रिलला 1 मेणबत्ती लावा आणि कोरोना वायरसला पळवा

एक मेणबत्ती 2KCal उष्णता देते

एक मोबाईल flash 0.5kcal उष्णता देतो.

एक तेलाचा दिवा 3kcal उष्णता देतो.

समजा 130 करोड लोकांमध्ये

70 करोड लोकांनी हा आदेश पाळला

आणि त्यात 35 करोड मेणबत्ती, 20 करोड flash

आणि 15 करोड दिवे पेटवले गेले,

तर 125 करोड kcal उष्णता निर्माण होईल.

कोरोना 10 kcal उष्णतेत मरून जातो.

त्यामुळे 5 एप्रिलला सर्व कोरोना विषाणू मरून  जाणार.

मोदीजींचा हा मास्टरस्ट्रोक आहे.  रात्री 9:30 नंतर आपला देश कोरोना मुक्त असेल. पुढचे आठ दहा दिवसात कदाचित संपूर्ण देशात रोगप्रतिकारक औषधांने फवारणी केली जाईल. 15 एप्रिलला देश पुन्हा एकदा महासत्तेकडे वाटचालीला सुरुवात करेल.

भारतातील प्रत्येक नागरीकापर्यंत हा मेसेज पोहोचवा.

महत्त्वाची सूचना :  आपण दिवे लावणार असाल तर त्यात कापूर टाकायला विसरू नका. त्यामुळे बाकीचे रोगजंतू पण मरून जातील.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर