कुमार सानू आणि संचिति संकट ने मराठी एल्बम ‘चकवा’ साठी अंधेरी येथे रोमांटिक गाणं रिकॉर्ड केले
संचिति संकट ने पहिल्या
वेळी कुमार सानू सोबत गाणं गायले आहे. दोघांनी मराठी एल्बम ‘चकवा’ साठी एक रोमांटिक गाणं अंधेरी च्या स्टूडियो मध्ये रिकॉर्ड केले आहे. हा एल्बम बनविला आहे लक्ष्मण मस्के यांनी व त्यांनीच
ह्या एल्बम साठी गाणी लिहिली आहे. ह्या एल्बमला संगीत दिले आहे संजय गौरीनंदन. ह्या
एल्बम मध्ये कुमार सानू, संचिति संकट, सुरेश वाडकर, वैशाली माड़े, लक्ष्मन मसके ने देखील गाणी गायली आहेत.
Comments