एक्ट्रेस श्री राजपूत आणि एकता जैन यांनी पारम्परिक नऊवारी साड़ी मध्ये दिवाळी साठी फोटोशूट केला
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
श्री
राजपूत ला तु्म्ही नुकतेच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘मिसखिलाडी’
मध्ये पाहिले आहे. तीने एकता जैन सोबत दिवाळीच्या पोस्टर कैटेलॉग साठीमुंबई मधील एस एस स्टूडियो मध्ये फोटोशूट केला. फोटोशूट साठी
दोघींनी नऊवारी साडी नेसली होती.
Comments