सलमा आग़ा, टीना घई, एकता जैन, संचिति संकट, श्री राजपूत आणि ज़ारा आग़ा परफेक्ट वुमन एस्थेटिक सेंटर च्या ओपनिंग साठी अंधेरी येथे आल्या
ख़ुशी गुरुभाई आणि गुरुभाई ठक्क यांनी
आपल्या मैगज़ीन च्या भव्य-दिव्य यशानंतर आता एस्थेटिक सेंटर ची सुरुवात की आहे, तेथे फिल्मी दुनियेतील कलाकारांना
आमंत्रित केले होते. एक्ट्रेस सिंगर सोशलिस्ट सलमा आग़ा, टीना घई, एकता जैन, संचिति संकट, श्री राजपूत आणि ज़ारा आग़ा परफेक्ट वुमन
एस्थेटिक सेंटर च्या ओपनिंग साठी अंधेरी
येथे आल्या. ब-याच दिवसांनी टीना घई ह्या इवेंट मध्ये दिसल्या, कारण सध्या त्या लाइफ ओके वरील सीरियल
‘मे आई कमिंग
मैडम’ मध्ये व्यस्त
आहेत. ह्या सेंटर मध्ये वेट लॉस, हेयर ट्रीटमेंट, लेज़र ट्रीटमेंट आणि काही प्रकारच्या
ट्रीटमेंट केल्या जातील.
Comments