हिंदी चित्रपट ‘मिस खिलाड़ी – द परफेक्ट प्लेयर’ १४ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार


चित्रपट मिस खिलाड़ी – द परफेक्ट प्लेयर’, दिग्दर्शक – धीरज भारती, निर्माता – श्री सूत्रम एंटरटेनमेन्ट प्रा. लि. बी.आर. शर्मा फिल्म्स प्रा. लि., फेस्टीवा इंटरप्राइज, डायेक्टर ऑफ फोटोग्राफी (डीओपी) – साहिल जे. अंसारी, म्यूजिक डायरेक्टर – डी.जे. भारती, एडीटर – कोमल वर्मा, क्रिएटिव सल्लागार – आझाद भारती

डिस्ट्रीब्यूटर – तृप्ति एंटरटेनमेन्ट (हरेश संघानी), पीआरओ - द्वापर प्रमोटर्स (हिमांशू झूनझूनवाला)
कथानक - सोनिया एक फारच महत्वाकांक्षी मुलगी आहे, जी पैशन साठी कोणत्याही थरांवर जाऊ शकते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मुंबईत येते. येथे आल्यावर एक मोठा बिजनेसमैन मिस. अशोक साठी काम करते. त्यानंतर तिच्या आयुष्यात विजय येतो. सोनिया, अशोक आणि विजय दोघांना आपल्या जाळ्यात अडकविते. तिकडे अशोक पत्नी शोभाला आनंदी ठेवत नाही, तर सोनिया, शोभा आणि विजय ची भेट घालवून देते. दोघां मध्ये अफेयर सुरु होते. तिकडे सोनिया अजून एक खेळ खेळते आणि अशोकचा खास मित्र व एडोवोकेट सुनील ला देखील आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढते. अचानक एके दिवशी अशोक चा खून होतो. सिनियर इन्स्पेक्टर सिद्धार्थ खूनी शोधत आहेत. सोनिया, विजय, सुनील व शोभा वर संशय जातो.
मिस खिलाड़ी – द परफेक्ट प्लेयर ची कथा आहे सोनिया, विजय, सुनील व शोभा च्या चालबाज खेळाची. सर्वच खेळाडू चांगले आहे, पंरतु सर्वात चांगला खेळाडू कोण आहे ? आणि इन्स्पेक्टर सिद्धार्थ हा गूंथा कसा काय सोडवितो, कधी ? आणि का ? अशोक चा खून का होतो ?
भूमिका व कलाकारांची नावे - विजय – आरव सिंग, इन्स्पेक्टर – श्री राजपूत, सोनिया – सन्ना कपूर, शोभा – अंकिता परमार, सुनील –अमित कन्टूर,अशोक – शिव किकोड, इन्स्पेक्टर सिद्धार्थ – अजय सिंग

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर