माधुरी नंतर आता प्रियंका करतेय एक्सर्ट ची जाहिरात


धर्क धर्क गर्ल माधुरी दीक्षित नेने ने चित्रपटात काम मिळत नसल्यामुळे चक्क काम वाली बाईच्या नख-यामध्ये चक्क एक्सर्ट ची जाहिरात करुन भांडी कशी साफ करावी हे दाखविले होते व आता प्रियंका चोप्रा ची देखील तीच अवस्था झाली आहे. बॉलीवुड मध्ये चित्रपट मिळत नसल्यामुळे प्रियंका चोप्रा एकामागून एक जाहिरातीच्या दुनियेत चमकत आहे व तीने चक्क एक्सर्ट देखील जाहिरात केली आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर