प्रियंका चोप्रा ने केली राधे मां ची नकल




बॉलीवुडच्या दुनियेत तर सध्या नकली करण्याच्या धंदा एकदम जोरात सुरु झाला आहे. आता बघा ना हॉट अंदाज गर्ल ने चक्क पेप्सी ह्या थंड पेय जाहिराती साठी चक्क राधे मां ची स्टाइल मारली आहे. एवढचं काय तर प्रियंका चोप्रा ने वेशभूषा देखील राधे मां सारखीच केली होती.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma