चित्रपट त्या रात्री पाऊस होता....

मराठी चित्रपट रसिक आता खरोखरच चोखदंळ झाले आहेत, असे वाटते कारण तद्दन व्यावसायिक चित्रपटांना बगल देत चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक ही आवडीने प्रायोगिर विषयावर चित्रपट करू लागले आहेत, असाच एक चित्रपट म्हणजे त्या रात्री पाऊस होता... आता हा मराठी चित्रपट लवकरच शेमारू होम एंटरटेनमेंट छोट्या पडद्यावर आणत आहे.
चित्रपटाची निर्मिती सुनिल फडतरे आणि सुप्रिया सुनिल फडतरे यांनी केली असून चित्रपटाला नरेंद्र भिडे यांचे संगीत लाभले आहे। चित्रपटाचे छायांकन चंद्रशेखर अय्यर यांनी केले आहे. चित्रपटाची कार्यकारी निर्माती जानकी अमृते असून चित्रपटात नरेंद्र भिडे यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटात अमृता सुभाष, सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, संदीन मेहता आणि मिलिंद शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर