सयाजी शिंदेचा रेडिमेड पंडित
द ग्रेट बंजारा बैनर खाली रेडिमेड पंडित या सयाजी शिंदे यांच्या मराठी चित्रपटाचा मुहुर्त स्टिवन मेंडोसा माजी महापौर यांच्या हस्ते नुकताच बैंक्वेट हॉल, मैक्सेस मॉलच्या समोर, भाईंदर येथे संपन्न झाला.
रेडिमेड पंडित या चित्रपटाची निर्माती किशोर पवार यांची असून याला दिग्दर्शन प्रभाकर केदार यांचे आहे. सहनिर्माता संदिप कदम, संगीतकार प्रकाश आशिष, गायक संचिता जोशी, रानी कोर, संवाद अशोक रत्नपारखी यांचे आहे. या चित्रपटातील मुख्य भुमिकेत सयाजी शिंदे आहेत. या चित्रपटाचा मुहुर्त लावणी नृत्याने नवनृत्यागना प्रतिक्षा कापडनीस हिच्यावर चित्रीत करण्यात आला.

Comments