वरुण घेऊन चालला नताशाला आपल्या बरोबर शूटिंगला

Shankar Marathe, Mumbai - 26 February, 2021 : वरुण धवनचा नवीन सिनेमा भेड़िया चे आऊटडोर शूटिंग सुरु होणार आहे व आता लग्न झाल्यानंतर वरुण नताशा पासुन दूर राहु शकत नाही, म्हणूनच वरुण नताशाला देखील आपल्या बरोबर शूटिंगला घेऊन जाणार आहे. जेणे करुन नताशा देखील वेळ देता येईल व चित्रपटाचे शूटिंग देखील मनापासून करता येईल. आता तर दर्शकांची देखील हया सिनेमाबद्दल उत्सुकता वाढतच चालली असेल.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर