कलियुगातील पैसा लई भारी
कलियुगातील पैसा लई भारी
पैशाने करतात जगाची सवारी
पैसा असेल तर कोणाचे अडत नाही
पैसा नसेल तर कोणी विचारत नाही
पैसा असेल तर सर्वजण सलाम ठोकतात
पैसा नसेल तर दूरुनच पळ काढतात
-- लेखक शंकर मराठे
पैशाने करतात जगाची सवारी
पैसा असेल तर कोणाचे अडत नाही
पैसा नसेल तर कोणी विचारत नाही
पैसा असेल तर सर्वजण सलाम ठोकतात
पैसा नसेल तर दूरुनच पळ काढतात
-- लेखक शंकर मराठे
Comments