सलमान खान स्टारर सिनेमा ‘रेस-३’ ची चित्रिकरण थांबले
सध्या अभिनेता सलमान खान नविन सिनेमा ‘रेस-३’ चे चित्रिकरण करत होता व त्याला सेटवर जीवे मारण्याच्या धमकी येऊ
लागल्यामुळे हाय-सिक्योरिटी मध्ये सलमान खान ची सुरक्षा वाढविण्यात आली व त्याला
सुखरूपपणे घरी पोहचविण्यात आले व त्यामुळे ‘रेस-३’ चे
चित्रिकरण थांबविण्यात आले आहे.
Comments