श्रद्धा कपूर ने ‘द वेडिंग जंक्शन’ शो चे उद्घाटन केले

श्रद्धा कपूर ने द वेडिंग जंक्शन शो चे उद्घाटन केले आणि अनीता डोंगरे साठी बांद्रा स्थित सोफिटेल होटल मध्ये आली.
 

पिंक ड्रेस परिधान करुन श्रद्धा कपूर ने द वेडिंग जंक्शन चे उद्घाटन बांद्रा स्थित सोफिटेल हॉटेल मध्ये केले. 
आयोजक  त्यांच्या प्रदर्शकांकरता प्रमाणापेक्षा दर्जेदार गुणवत्ता प्रदान करण्यावर विश्वास करतात. 
त्यांचा असा विश्वास आहे की प्रदर्शनास केवळ यशस्वी झाले तरच सहभागींना योग्य प्रकारची ओळख प्राप्त होते, 
योग्य खरेदी करणारे भेटतात आणि एक्सपो मधील गुंतवणुकी साठी चांगला प्रतिसाद मिळतो. देशाच्या अव्वल डिझायनर 
आणि स्टॅलीस्टच्या ब्रॅण्ड असोसिएशनसाठीच केवळ एक फैशन शो आयोजित करण्यात आला होता. बिंदानी ने बॉल रूमध्ये 
शो सुरू केला. नंतर श्रद्धा कपूर डिझायनर अनीता डोंगरे साठी शो स्टापर वर आली होती.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma