‘द वेडिंग जक्शन’ शो

दिशा पाटणी, निधी अग्रवाल, रवीना टंडन आणि कुबरा सैट आल्या द वेडिंग जक्शन शो साठी सोफिटेल, बांद्रा ईस्ट मध्ये.


द वेडिंग जक्शन शो साठी सोफिटेल, बांद्रा ईस्ट मध्ये अभिनेत्री निधि अग्रवाल तंजिला अंतुले फैशन शो मध्ये स्टॉपर रहीली। एंकर आणि मॉडेल कुबरा सैट ने कच्छ आणि डिंपल स्टाइल मध्ये वॉक केला. दिशा पटानी ने रैंप वॉक केला शो स्टॉपर जाडे साठी मोनिका व करिश्मा सोबत. आयोजक त्यांच्या प्रदर्शकांकरता प्रमाणापेक्षा दर्जेदार गुणवत्ता प्रदान करण्यावर विश्वास करतात. त्यांचा असा विश्वास आहे की प्रदर्शनास केवळ यशस्वी झाले तरच सहभागींना योग्य प्रकारची ओळख प्राप्त होते, योग्य खरेदीदारी करणारे भेटतात आणि एक्सपोमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा प्रतिसाद मिळतो. देशाच्या अव्वल डिझायनर आणि स्टॅलीस्टच्या ब्रँड असोसिएशनसाठीच केवळ एक फॅशन शो आयोजित केला होता.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर