अमिताभ बच्चनला ‘सात हिंदुस्तानी’ साठी फक्त ५ हजार रुपए मिळाले होते

बॉलीवुड नगरीतील बिग बी ने सुरुवातीच्या दिवसात सिनेमात काम मिळावे म्हणून फारच कमी पैशात काम केले व एवढ़चं काय तर यूनिटच्या लोकांसोबत देखील राहत असे. चित्रपट सात हिंदुस्तानी मध्ये काम करण्यासाठी अमिताभ बच्चनला एकूण मानधन ५ हजार रुपए मिळाले होते.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma