‘जरा हटके’ संगीत असलेला मराठी चित्रपट ‘ऋण’ चे म्यूजिक लांच
‘ऋण’ या आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाद्वारे हिंदीतील संगीतकार जोडी संगीत हळदीपूर- सिद्धार्थ हळदीपूर नाविन्यपूर्ण चालींसह ‘जरा हटके’ संगीत घेऊन अवतरले आहेत. १८ मार्च २०१५ रोजी अंधेरी स्थित जुहू येथील शीशा मध्ये ह्या चित्रपटाचे म्यूजिक लांच करण्यात आले.’श्री समर्थ इंटरनेशनल फिल्म्स’द्वारे मुकुंद म्हात्रे व एकनाथ भोपी निर्मित ’ऋण’ या आगळीवेगळी संकल्पना आणि कथानक असलेल्या चित्रपटाचे संगीत देखील आगळेवेगळे, ’जरा हटके’ आणि सुरमयी आहे. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक विशाल गायकवाड आहे.
Comments