बोलता येत नाही मराठी, तरी देखील मराठी चित्रपटाची नायिका
मराठी भाषेत म्हण आहे कि नाचता येत नाही आणि अंगण वाकडे. ह्या प्रमाणेच लेखक-दिग्दर्शक विशाल गायकवाड चा नवा चित्रपट ‘ऋण’ मधील नायिका नारायणीला मराठी बोलता येत नाही, तरी देखील ह्या चित्रपटाची नायिका बनली आहे. ह्या बद्दल विचारले असता विशाल गायकवाड म्हणाले कि १० वर्षापूर्वी नारायणी शास्त्री चा मराठी चित्रपट ‘पक पक पकाक’ आला होता व त्यामधील तीचा बोल्ड अभिनय पाहूनच ह्या चित्रपटासाठी निवड करण्यात आली आहे. नारायणीला मराठी बोलता येत नाही, पंरतु एक्टिंग धडाकेबाज आहे.
Comments