"ऐक'ची कथा एका त्रिकोणी कुटुंबावर आधारित
"ऐक' या चित्रपटाचा "प्रीमियर शो' नुकताच लोअर परेल येथील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. "ऐक'च्या "प्रीमियर'ला चित्रपटातील कलाकार प्रसाद ओक, अदिती सारंगधर, स्वप्नील जाधव, संजय खापरे, अरुण कदम, नियती राजवाडे यांच्यासह दिग्दर्शक प्रतीक कदम, निर्माते प्रदीप गर्ग उपस्थित होते.
"ऐक'ची कथा एका त्रिकोणी कुटुंबावर आधारित आहे. "सस्पेन्स थ्रिलर' प्रकारातील हा चित्रपट आज महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला.
"ऐक'ची कथा एका त्रिकोणी कुटुंबावर आधारित आहे. "सस्पेन्स थ्रिलर' प्रकारातील हा चित्रपट आज महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला.
Comments