सोनू बनतोय दाऊद भाय

चित्रपट दबंग मधील सलमान खानच्या चुलबुल पांडेला टफ-पाइट देणारा छेदी सिंह अर्थात सोनू सूद प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला आहे. दबंगच्या सिक्वेलमध्ये तो नसला तरी ' शुट आऊट एट वडाला ' मध्ये तो दाऊदच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनू ह्या भूमिके साठी खास मेहनत करत आहे व एवढंच काय तर सोनू ने आपला आहार म्हणेजच खान-पीन देखील बदललं आहे. तर पाहू या आपला सोनू दाऊद भाय ची भूमिका कशी काय साकारतोय...

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर