कॉमडी चित्रपट अशी ही फसवा फसवी
श्री वरदविनायक निर्मित, निर्माता प्रतिक पाटील व दिग्दर्शक दिपक कदम चा नवा चित्रपट अशी ही फसवा फसवी पूर्णपणे तैयार होऊन प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
दर्शकांना चित्रपट अशी ही बनवा बनवी माहित असेलच, त्यांनी अशी ही फसवा फसवी पाहिल्यानंतर नक्कीच ह्यातील वेगळेपण जानवेल. तशी ह्या चित्रपटाची कथा कॉमेडी टाइपची आहे. व ह्या चित्रपटात कलाकारांची भरमार आहे व पूर्णपणे मसाला-पट बनविण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपट अशी ही फसवा फसवी मधील मुख्य कलाकार डॉ विलास उजवणे, संतोष मयेकर, अजय पाध्ये, संचीत यादव, ज्योति पाटील, रेखा चव्हाण, संजिवनी जाधव, दशरथ हातिसकर, उमेश ठाकुर, श्याम ठोंबरे व अन्य आहेत. त्याच बरोबर ह्या चित्रपटात नवतारका नाफिसा शेख चमकत आहे.

Comments