Posts

'सरसेनापती हंबीरराव टीम'ची रुग्णवाहिका पुणेकरांच्या सेवेला

Image
 शंकर मराठे  - मुंबई, ११ एप्रिल २०२१ : आगामी 'सरसेनापती हंबीरराव'  या मराठी चित्रपटाचे निर्माते  संदीप रघुनाथराव मोहिते पाटील  यांच्या संकल्पनेतून  सामाजिक बांधिलकी म्हणून "मोफत रुग्णवाहिका" या सेवेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. आजही राज्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट असताना पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी म्हणून समाजहितासाठी काहीतरी करण्याचा विचार टीम सरसेनापती हंबीरराव च्या मनात होता. त्यादृष्टीने आज पासून टीम सरसेनापती हंबीरराव तर्फे एक सामाजिक बांधिलकी म्हणून पुणे शहरासाठी ऑक्सिजनसह सर्व सोई सुविधायुक्त विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. आज पासून ही रुग्णवाहिका संपूर्ण पुणे शहरासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. इथून पुढेही ज्या ज्या वेळी आपले राज्य किंवा देश संकटात असेल त्यावेळी सामाजिक भान जपत मदतीचा हात देण्यास आमची संपूर्ण 'सरसेनापती हंबीरराव टीम' नेहमीच अग्रेसर असेल, असे संदिप मोहिते पाटील आणि सौजन्य निकम...

Nasha Chadh Gaya

Image
Shankar Marathe, Mumbai - 3 April, 2021 :  Keshav is excited and looking forward to his new party banger “Nasha Chadh Gaya" which is slated to release somewhere in mid April.  Nasha Chadh Gaya is high on its crazy beat drops, grand visuals and steamy chemistry between Keshav and Khushi, It has the pump to get everyone in the clubs go gaga. Keshav Malhotra says "Can't wait for the release. Ever since we released the first look, fans are excited and looking forward to song. Nasha Chadh Gaya is a much needed track to escape from COVID blues"

'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' तिसऱ्या पर्वाचे शतक पूर्ण!

Image
 शंकर मराठे  - मुंबई, ३ एप्रिल २०२१ : मनोरंजनासोबतच समाज प्रबोधनाला प्राधान्य देत ‘फक्त मराठी वाहिनी’ने सातत्याने नव्यानव्या कथा कल्पनांसाठी आपलं व्यासपीठ खुलं केलेलं आहे.‘अभिमान भाषेचा वारसा कलेचा’ हे ब्रीद असलेल्या 'फक्त मराठी वाहिनी'वर विविधनवनवे विषय असलेल्या मनोरंजककार्यक्रमांची शृंखला सुरु आहे. 'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी' या अनोख्यासामाजिक कार्यक्रमाची निर्मिती करूनआपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे.'देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी'च्या तिसऱ्या पर्वाने नुकतीच शंभरी पार केली आहे. या मालिकेचे दररोज सकाळी ७ :०० वाजता नवे भाग आणि पुनर्प्रेक्षेपित सकाळी ६:०० वाजता प्रसारित होतात. येत्या शुक्रवारी या कार्यक्रमाचा शतकोत्सवी भाग सकाळी ७:०० वाजता आणि पुनर्प्रेक्षेपण शनिवारी सकाळी ६:०० वाजता प्रसारित होणार आहे.

राखी सांवत के होली के मौके पर बडे बोल

Shankar Marathe, Mumbai - 27 March, 2021 :  आइटम गर्ल राखी सांवत ने होली के मौके पर कहा है कि फिलहाल देश में कोरोना की महामारी चल रही है। इसलिए मेरे सभी चाहने वालो से यही सलाह है कि होली के शुभ अवसर पर एक-दूसरे को सैनेटाइजर बांटे और कोरोना से बचे। वैसे तो हर साल सभी लोग रंगों से होली खेलते है, लेकिन इस साल कलरफुल रंगों से दूर ही रहना बेहतर होगा।

‘जग्गु आणिJuliet’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त आज निसर्गसौंदर्याने नटलेल्या देवभूमी उत्तराखंड मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न

Image
  Shankar Marathe, Mumbai - 25 March, 2021 :  युवा उद्योजक, निर्माते पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’च्या वतीने आगामी बिगबजेट ‘जग्गु आणिJuliet’ चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. कोरोनात्तर काळात येणाऱ्या या मराठीतील बिगबजेट चित्रपटाच्या घोषणेमुळे चित्रपटसृष्टीत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.  ‘जग्गु आणिJuliet’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त आज निसर्गसौंदर्याने नटलेल्या देवभूमी उत्तराखंड मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये दिग्दर्शित आणि सुप्रसिद्ध संगीतकार अजय– अतुल यांचे अतुलनीय संगीत लाभलेल्या या चित्रपटाचे उत्कंठावर्धक असे पहिले पोस्टर सोशल मिडियावर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये UK ची पार्श्वभूमी दिसत होती, ‘जग्गु आणिJuliet’  चे ९० टक्के चित्रीकरण युरोप मध्ये होणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या विविध निर्बंधामुळे परदेशात न जाता आपल्याच देशात चित्रीकरण करून ‘आत्मनिर्भर भारत’ मोहीमेला अधिक बळ देण्याचा निश्चय निर्माते प...

श्री रतन टाटा के हाथोंं जेनरिक आधार मोबाईल ॲप लाँच

Image
  शंकर मराठे  - मुंबई, २४ मार्च २०२१ :   लोगों   के   स्वास्थ्य   को   बेहतर   बनाने   का  लिया   संकल्प …… एक   ही   मिशन   पर   हैं रतन   टाटा ,  अर्जुन   देशपांडे   और   उनकी जेनेरिक   आधार   फार्मा   कंपनी …! ये भारत को जीवनदायी दवाओं के लिए एक बेहतरस्थान बनाने का ड्रीम प्रोजेक्ट है और साथ ही भारतीयपरिवार को अत्यधिक महंगी मेडिसिन बिल के अपनेमासिक बजट को कम करने के लिए समर्थन भीकरता है. जेनेरिक आधार का मोबाइल ऑनलाइन एप्लिकेशनपूरे भारत में सिंगल रिटेल स्टोर्स की मदद करेगा,ग्राहक भी इस ऐप के माध्यम से अपने निकटतमस्थान से सबसे तेजी से डिलीवरी प्राप्त कर सकते...

जेनरिक आधार मोबाईल ॲपचे लॉचिंग श्री रतन टाटांच्या हस्ते झाले

Image
शंकर मराठे  - मुंबई, २४ मार्च २०२१:   मुंबई मध्ये नुकतेच १८ वर्षीय अर्जुन देशपांडेंच्या जेनरिक आधार कंपनी चे मोबाईल ॲप लॉनचींग खुद्द टाटा समूह चे अध्यक्ष श्री रतन टाटांच्या हस्ते झाले. भारत:  जेनरिक आधार ॲप रेटेलर्स व सामान्य जनते साठी लाभदायक...ॲप मध्ये अनेक फिचर्स आहेत ज्याने लोकांना जवळपास जेनरिक स्टोअर्स चे लोकेशन्स व नोटिफिकेशन्स मिळणार...जेनरिक आधार चा ॲप खूप सोपे व सुलभ आहे जे वृध्द सीनिअर सिटिझन्स साठी उपयोगी असेल.... मा. श्री. रतन टाटा सर यांनी १८ वर्षांचे युवा संस्थापक श्री. अर्जुन देशपांडे यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद व्यक्त केले. “अर्जुन देशपांडे यांनी जे काही साध्य केले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. आपण एक देश म्हणून आपल्या लोकांच्या आरोग्याबद्दल काळजी घेणे आवश्यक आहे. बर्‍याच वर्षांमध्ये आम्ही आमच्या लोकांच्या पिरॅमिडच्या शिखरावर पोहोचलो आहोत. हे चांगले आहे की आम्ही आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहोत, जेनेरिक आधारद्वारे आपण जेनेरिक औषधांच्या दिशेने जात आहोत हे चांगले आहे आणि जेनेरिक देशाच्या आरोग्याची क्षमता सुधारेल. जनतेला परवडणारी औषधे लोकांना ...