नाना पाटेकर आणि माही गिल एकत्र रोमांटिक ड्रामा ‘वेडिंग एनिवर्सरी’ मध्ये दिसणार
नाना पाटेकर आणि
माही गिल एकत्र रोमांटिक ड्रामा ‘वेडिंग
एनिवर्सरी’
मध्ये दिसणार,
जो
२४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘वेडिंग एनिवर्सरी’ हा
एक इंडियन रोमांटिक ड्रामा सिनेमा आहे, दिग्दर्शक शेखर एस झा आणि प्रस्तुतकर्ता भरत शाह आहेत. ही एक रुपक
कथा आहे आणि ह्याचे चित्रिकरण गोवा मध्ये करण्यात आले आहे. ह्यामध्ये नाना पाटेकर
आणि माही गिल ची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट २४ फेब्रुवारी, २०१७
रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचे सपूंर्ण चित्रिकरण गोवा
मध्ये करण्यात आले आहे. चित्रपटाची कथा आहे मुंबईत राहणा-या विवाहित जोडप्याची –
कहानी (माही गिल) आणि निर्भय आपल्या लग्नांची पहिली एनिवर्सरी गोव्यात साजरी
करण्याचे ठरवितात. परंतु असे होत नाही. माही गोवा मध्ये पोहचते आणि तेथे एक
अपरिचित नागार्जुन (नाना पाटेकर) भेटतो. ह्या पुढे काय घडते, हे जाणून घेण्यासाठी सिनेमा बघायला
पाहिजे.
सिनेमात मधुर संगीत आहे. संगीतकार आहेत
अभिषेक रे आणि चित्रपटांत एकूण पाच गाणी आहे. चित्रपटांचे निर्माता आहेत वी
के प्रोडक्शन चे कुमार वी महंत आणि अछूत नायक. ज़ी म्यूजिक कंपनी ने चित्रपटांचे
संगीत रिलीज़ केले आहे.
Comments