चित्रपट ‘वेडिंग एनिवर्सरी’

दिग्दर्शक शेखर झा आपला तीसरा चित्रपट वेडिंग एनिवर्सरी मध्ये नाना पाटेकर आणि माही गिल यांना एकत्र घेऊन आले आहे.

बिहार येथील राहणारे शेखर एस झा १९९९ बैंच चे इंडियन रेवेन्यू सर्विस ऑफिसर आहेत. शेखर झा यांना सिनेमाचे फारच वेड होते. म्हणूनच त्यांनी काही ड्रामा, शार्ट फिल्म बनविल्या. त्यांना इन्हें संगीत, डांस, पेंटिंग, एक्टिंग आणि अजून काही पसंत आहे. शेखर झा यांनी २००७ मध्ये एक दस्तक चित्रपट बनविला आणि त्यांनंतर २०१२ मध्ये प्रेम माई बनविला. शेखर झा आपला तीसरा चित्रपट वेडिंग एनिवर्सरी मध्ये नाना पाटेकर, माही गिल, प्रियांशु चटर्जी यांना कास्ट केले. 

ही एक रुपक कथा आहे आणि ह्याचे चित्रिकरण गोवा मध्ये करण्यात आले आहे. हा सिनेमा  फेब्रुवारी, २०१७ रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाची कथा आहे मुंबईत राहणा-या विवाहित जोडप्याची – कहानी (माही गिल) आणि निर्भय आपल्या लग्नांची पहिली एनिवर्सरी गोव्यात साजरी करण्याचे ठरवितात. परंतु असे होत नाही. माही गोवा मध्ये पोहचते आणि तेथे एक अपरिचित नागार्जुन (नाना पाटेकर) भेटतो. ह्या पुढे काय घडते, हे जाणून घेण्यासाठी सिनेमा बघायला पाहिजे.


सिनेमात मधुर संगीत आहे. संगीतकार आहेत अभिषेक रे आणि चित्रपटांत एकूण पाच गाणी आहे. सिनेमाचे प्रस्तुतकर्ता भरत शाह आहे. चित्रपटांचे निर्माता आहेत वी के प्रोडक्शन चे कुमार वी महंत आणि अछूत नायक. ज़ी म्यूजिक कंपनी ने चित्रपटांचे संगीत रिलीज़ केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर