कोरोना महामारी २०२०

को को करत २०२० वर्षाची सुरुवात कोरोनाने झाली

लाॅकडाऊनमुळे कामगारांवर बेरोजगारीची पाळी आली


सरकारी कर्मचारी दिवस-रात्र काम करत राहिले

प्राइवेट कर्मचारी काही महीने घरीच बसले


दिवाळीनंतर कोरोनाच्या पेशंटमध्ये कमी आली

लोकांच्या मनातून कोरोनाची भिती कमी झाली


वर्षाच्या शेवटी वैक्सिन येण्याची चाहूल आली

अखेर कोरोनाचा अंत होण्यास सुरुवात झाली


२०२१च्या जानेवारीत सिरम व भारत बायोटेकची लस आली

१६ जानेवारीपासून भारतात लसीकरणाला सुरुवात झाली

-- लेखक शंकर मराठे


Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे