कलियुगी माणुस
माणसाला माणुसकीचा अर्थ काही कळत नाही
खोटं बोलल्याशिवाय दिवस काही सरत नाही
कलियुगात माणसे बोलतात पैशाची भाषा
ऑनलाइन कार्यशैलीमुळे झाली ही दशा
कपड्याच्या फैशनमुळे मुलीचे ड्रैस झाले छोटे
ते पाहुन आई-बाबांना नवल वाटते फार मोठे
कलियुगात फैशनची दुनिया लई-लई भारी
टोकडे कपडे घालून करतात देवालयाची वारी
-- लेखक शंकर मराठे
Comments