पैसा झाला मोठा
तिळाच्या लहान कणानी लाडू बनतो मोठा
कलियुगात माणूस झाला छोटा पैसा झाला मोठा
कलियुगाच्या दुनियेत पैशाला आले मोल
मानव जाती करते पैसा कमविण्याचा झोल
पैशा पुढे सारेजण आपोआपच झुकतात
मंदिरातील पैसे लुटायचा प्रयत्न देखील करतात
-- लेखक शंकर मराठे
Comments