अंतरंग - उषा चव्हाण
नाव - उषा चव्हाण
जन्मतिथि - १७ आॅक्टोबर १९५५
आवड - अभिनय, नर्तक, गायन
एकुण केलेले सिनेमे - १००हून अधिक
दादा कोंडके सोबत गाजलेला काॅमेडी सिनेमा - १९७१ सालातील सोंगाडया
हिंदीत गाजलेला सिनेमा - शिर्डी के साईबाबा
निर्मित केलेले सिनेमे - गौराचा नवरा व धरपकड
गोल्डन व सिल्वर जुबली सिनेमे - ८० हून अधिक
गायलेले गाणं - हिरव्या माडीचा जीना अवघड
Comments