कोरोना की मरोना
कोरोना की मरोना हे काही उमगत नाही
जगण्याशिवाय माणसाला पर्यायच उरला नाही
ऑनलाइन कार्यशैली व्दारे सर्वकाही सोपे झाले
शालेय मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी झाले
माणसाच्या जीवनाला नवी दिशा मिळाली
माणसाला ख-या माणुसकीची ओळख झाली
कोण कामाचा व बिनकामाचा माहित झाला
जीवन जगण्याचा मार्ग फारच सोपा झाला
-- लेखक शंकर मराठे
Comments