शिवाजी लोटन पाटील घेऊन आला "Bhootatlela"


शिवाजी लोटन पाटील तू काहीही करू शकतो हे खरंच झाले!!

प्रत्येक कलाकृतीच्या निर्मितीत अनेक अवघड वाटा असतात, निर्माता म्हणून भुताटलेला या माझ्या वेब सिरीजच्या निर्मितीत अनेक अशक्य गोष्टी जुळून आल्या.  आम्ही पहिल्यांदाच हाॅरर काॅमेडी  आशय करत होतो, यासाठी नेशनल एवाॅर्ड विजेता डायरेक्टर शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शक म्हणून या गोष्टीतले बारकावे इतक्या नजाकतीने चिरातलेत की त्यामुळे गोष्टीतले नाट्य जास्त प्रमाणात अधोरेखित झाले! मजेशीर किस्सा तो असा की, याचे शूटिंग मढमध्ये सुरू होते आणि शेवटचा दिवस त्यात नाईट शिफ्ट, मध्यरात्री ३ वाजता लग्न आणि पहाटे संगीतरजनी असे शूट करायचे होते, बंगल्याबाहेर! परंतु अचानक पाऊस आला नि आमची तारांबळ उडाली, पण शिवाजीने निर्णय घेतला की काहीही झालं तरी दोन्हीचे चित्रीकरण करायचेच करायचे, म्हणून पहाटे ४ वा. हलक्या पावसात पटांगणात लग्न आणि ६ वा.संगीतरजनी बंगल्यात शूट पार पडले, वेळ कमी असल्याने आत शूट करण्यासाठी युनिटच्या प्रत्येक सदस्याने हातभार लावला.

ही सिरीज तुम्ही MXPlayer , HungamaPlay, VodafonePlay वर बघू शकता.
Kay bhootane bigdawli Raybachya lagnachi kahaani?

#Bhootatlela #MarathiWebSeries #HorrorComedy #MXPlayer #AvadumberEntertainments

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA