अभिनेता - मिलिंद गुणाजी

रूबाबदार व्यक्तिमत्व व निसर्गाच्या सान्निध्यात खरा आनंद उपभोगणारा अभिनेता म्हणजेज मिलिंद गुणाजी। एवढेच काय तर शूटिंग असताना सेट वर टाइमा वर पोहचने व शूटिंग संपताच लगेच निघणे हे तक मिलिंदची शिस्त आहे.

भटकंती ह्या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यात, दरी-डोंगरात, किल्ले व तिर्थक्षेत्रे पाहण्यास मिळाली व त्या निमित्ताने प्रवास करताना मिलिंद ने चक्क रस्त्यावरील धाब्यावर देखील मनसोक्त हाथ मारला आहे. एवढचं काय तर मिलिंद ने चक्क शेकोटी पेटवून जेवण बनविण्याचा अनुभव देखील घेतला आहे. मिलिंद ला मटन-चिकन रस्सा फारच आवडतो.

अभिनयाच्या दुनियेत मिलिंद ने मराठी, हिंदी, भोजपुरी व राजस्थानी चित्रपटात देखील काम केले आहे.

एवढेच काय तर उद्धव ठाकरे यांच्या बरोबर हैली कॉप्टर मधून महाराष्ट्रीतील किल्याची फोटोग्राफी देखील केली आहे. उद्धव ठाकरे यांनी खास आपल्या शैली मध्ये फोटोग्राफी केली आहे.

शूटिंग नसली की मिलिंद गुणाजी खंडाळा येथील आपल्या बंगल्या मध्ये व तेथील शांत निसर्गाच्या सहवासात आनंद घेतो.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर