यळकोट यळकोट जय मल्हार
संतोष एकनाथ राऊत यांचा पहिला मराठी चित्रपट यळकोट यळकोट जय मल्हार याच्या ध्वनीफितीचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. ह्या प्रसंगी चिज्ञपटातील मुख्य कलाकार उपस्थित होते.
रेनबो प्रोडक्शन कृत व अविराज फ्लॉवर्स प्रा. लि. प्रस्तुत यळकोट यळकोट जय मल्हार हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात या वर्षाअखेरीस प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबाबत बोलताना निर्माता-दिग्दर्शक संतोष राऊत म्हणाले कि काही वर्षापूर्वी जेजुली येथील खंडेरायाच्या मंदिरातील दागिन्यांची चोरी मानला खूप त्रास देऊन गेली आणि ही घटना चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यत पोहोचवावी व तसेच ती प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आणि त्याचबरोबर त्यातून सामाजिक संदेश दिला जाईल.
चित्रपट यळकोट यळकोट जय मल्हार मधील मुख्य कलाकार आहेत मिलिंद गुणाजी, श्वेता शिंदे, आशालता वावगांवकर, सुहास पऴशीकर, कुलदीप पवार, विजय चव्हाण व अन्य.

Comments