व्हीनस रेकॉर्डस एंड टेप्स ची ज्ञानेश्वर माऊली
संत ज्ञानेश्वरांच्या प्रासादिक काव्याला पं. हद्यनाथ मंगेशकरांनी दिलेल्या चालींचा गोडवा लतादिदिच्या आवाजातून आपण कित्येक वर्षे अनुभवत आहोत. हा अपूर्व ठेवा तरुणाईच्या गळ्यातून वेगऴ्या ताज्या गोडव्यातून लोकांसमेर घेऊन येत आहे. व्हीनस रेकॉर्डस त्यांच्या नवीन ऑडियो व्हीडीओ एलबम मधून ओम नमोजी आद्या।। ज्ञानेश्वर माऊली।। च्या द्वारे पैलतोगे काऊ कोकताहे, रुणुझुणु रुणुझुण, मोगरा फुलला, अशी अवीट गोडीची ११ गाणी या एलबम मध्ये असून ती अमृता नातू आणि संजीवनी भेलांडे या सारेगमप फेम ताज्या दमाच्या गायिकांनी गाईली आहेत.
Comments