‘जाणिवा’ चा प्रीमियर शो पाहण्यासाठी सिनेमैक्स मध्ये आले कलाकार



एंजेलो प्रोडक्शन चे अरविंद कुमार आणि ब्लू आय प्रोडक्शन चे मिलिंद-रेश्मा विष्णु आणि शरमन जैन यांनी अंधेरी स्थित सिनेमैक्स मध्ये आपला पहिला मराठी चित्रपट जाणिवा चा प्रीमियर शो आयोजित केला होता. ह्या शो साठी चित्रपटांतील कलाकार व त्यांच्या मित्रांना आमंत्रित केले होते. शो पाहण्यासाठी चित्रपटातील कलाकार सत्या मांजरेकर, वैभवी शांडिल्य, संकेत अग्रवाल , अनुराधा मुखर्जी, रेणुका शहाणे, किशोर कदम, महेश मांजरेकर, इंदिरा कृष्णन व गौरी कोंगे आले होते. पाहुण्या मध्ये करन वाही, गुरमीत चौधरी, संचिति सकट, एकता जैन, तारिका भाटिया, माधुरी पाण्डे, संजू शर्मा, उर्वशी, एजाज़ खान व नेहा ककर ने चित्रपट पाहिला व संपूर्ण चित्रपटातील कलाकारांना शुभेच्छा दिल्या. जोरदार पाऊस चालू होता तरी देखील सिनेमा हॉल संपूर्ण पणे खच्चून भरला होता. सर्वांनी चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटांची स्तुती व कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर