महेश मांजरेकर आश्चर्यचकित झाले



चित्रपट जाणिवा चा ट्रेलर पाहून अभिनेता महेश मांजरेकर म्हणाले कि जेव्हा सत्या ने हा चित्रपट साइन केला तेव्हा मला सांगितले होते. तेव्हा मी त्याला सांगितले होते कि मी फार व्यस्त आहे, तरी हा चित्रपट तु तुझ्या हिम्मतीवर व अभिनय क्षमतेच्या बळावर करायचा. मी कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही.

चित्रपटाचा ट्रेलर पाहून महेश मांजरेकर आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले कि सत्या ने अशा प्रकारचे कैरेक्टर साकार केले आहे ह्यावर विश्वासच बसत नाही. सत्या ने अतिशय चांगले काम केले आहे. दर्शकांना हा चित्रपट नक्कीच पसंत पडेल.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma