वर्षी उसगांवकर चा चित्रपट बायको झाली गायब प्रदर्शित
अभिनेत्री वर्षा उसगांवकर चा नवा चित्रपट बायको झाली गायब नुकताच प्रदर्शित झाला आहे व ह्या चित्रपटात वर्षा ने चक्क दोहेरी भूमिका साकार केली आहे आता ती भूमिका कशी आहे ते तर तुम्ही सिनेमा पाहूनच ठरवा.
त्याच बरोबर ह्या चित्रपटात हिंदी चित्रपटातील खलनायक शक्ति कपूर ने देखील विलेन ची भूमिका साकार केली आहे.
त्याच बरोबर ह्या चित्रपटात हिंदी चित्रपटातील खलनायक शक्ति कपूर ने देखील विलेन ची भूमिका साकार केली आहे.
Comments