सोनाली कुलकर्णीला बनायच माधुरी दीक्षित
नुकचात प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट नटरंग मध्ये सोनाली कुलकर्णी ने जबरदस्त अभिनय केला होता व तिच्या कामाचे कौतुक देखील झाले आहे. यापूर्वी सोनाली ने गाढवांच लग्न, बकुळा नामदेव घोटाऴे, हाय काय नाय काय, गोष्ट लग्नानंतरची, क्षणभर विश्रांती, इरादा पक्का सारख्या चित्रपटातूने अनेक प्रकारचे रोल साकार केले आहे.
आता तर सोनाली कुलकर्णी ची मजाल चांगलीच वाढली आहे व तिला तर दूसरी माधुरी दीक्षित बनायच आहे व ते देखील माधुरी दीक्षित प्रमाणे हिंदी चित्रपटात काम करून, तर पाहू या आपली सोनाली कशी बनतेय दूसरी माधुरी....
आता तर सोनाली कुलकर्णी ची मजाल चांगलीच वाढली आहे व तिला तर दूसरी माधुरी दीक्षित बनायच आहे व ते देखील माधुरी दीक्षित प्रमाणे हिंदी चित्रपटात काम करून, तर पाहू या आपली सोनाली कशी बनतेय दूसरी माधुरी....
Comments