भरत जाधव बनलाय चित्रपट झिंग चिक झिंग मध्ये शेतकरी

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार २०१० मध्ये तब्बल सात पुरस्कारांवर, एक झी गौरव, दोन मटा सन्मान आणि दोन संस्कृती कलादर्पण पुरस्कारांवर नाव कोरणारा झिंग चिक झिंग हा नितिन नंदन लिखित - दिग्दर्शित व कोजितो एंटरटेनमेंट च्या शिशिर कुलकर्णी, शिरीष राऊत, हरिणी कलमूर आणि पुष्पांक गावडे निर्मित बहुचर्चि मराठी चित्रपट येत्या ११ जून २०१० ला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे व ह्या चित्रपटात अभिनेता भरत जाधव ने चक्क शेतक-याची भूमिका साकार केली आहे. त्याच बरोबर चित्रपटातील अन्य कलाकार आहेत चिन्मय कांबळी, दिलीप प्रभावळकर, माधवी जुवेकर, संजय मोने, आरती मोरे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर