निवडणुकीच्या धामधुमीत खुर्ची सम्राट

लोकसभेच्या निवडणूका नुकत्याच संपल्या आहेत आणि त्यात आता विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आचार संहिता ही लागू झाली आहे. अशावेळी मराठी चित्रपट सृष्टीचा लोकप्रिय अभिनेता मकरंद अनासपुरे पु-या तयारीनिशि निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय तोही विरोधकांच डिपॉझिट जप्त करण्याच्या जिद्दीने ही बातमी एकून साहजिकच कुणाच्याही भुवया उंचावतील. पण जरा धीर धरा. निर्माते सुरेंद्र पन्हाळकर आणि राजू पाचधरे ह्यांच्या वतीने मकरंद अनासपुरे निवडणुक लढवित आहे अर्थातच रुपेरी पडद्यावर अवरित प्रोडक्शन प्रस्तुत या बैनरखाली ही निर्मातेद्वीय खुर्ची सम्राट हा धमाल विनोदी चित्रपट घेऊन येत आहे. सध्याच्या निवडणुकीच्या धुमश्चक्रीच रसिकांना दोन घटका करमणुक देण्याच्या उद्देश्याने खुर्ची सम्राट लवकरच सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
-- सनसाईन पब्लिसिटी

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर